आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लेटेस्ट फीचर्ससह HTC चा फोन \'Desire 516\' लॉन्च; ऑनलाइन उपलब्ध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
HTCचा नवा अँड्रॉइड फोन 'Desire 516' नुकताच लॉन्च झाला. या फोनची किंमत 14,200 रुपये आहे. HTC चा हा फोन Moto G ला चांगलीच टक्कर देईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. सध्या 'Desire 516' हा फोन ऑनलाइन उपलब्ध आहे.
HTC कंपनीने आपला नव्या फोनमध्ये ब्लिंकफीड आणि व्हिडिओ हायलाइट्ससारखे लेटेस्ट फीचर्स ‍दिले आहेत. HTCचा लोकप्रिय ठरलेल्य 'वन'मधील बहुतांश फीचर्स या नव्या फोनमध्ये देण्यात आले आहेत. 15 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत असलेला हा फोन सध्या चर्चेचा विषय असलेल्या स्मार्टफोन मोटो G आणि ब्लॅकबेरी Z3 या दोन फोनशी स्पर्धा करेल.

वैशिष्ट्यांच्याबाबतीत जरी हा फोन त्याच्या स्पर्धकांच्या मागे असला तरी, लूक्स आणि स्टाइलच्या बाबतीत पुढे असल्याचा दावा कंपनी तर्फे करण्‍यात आला आहे.
पुढच्या स्लाइड्सवर वाचा, HTC Desire 516 मधील वैशिष्ट्ये...
( फाइल फोटो- HTC Desire 516)