आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Huawei B199 Dual SIM Android 4.3 Smartphone Launched

5 इंच स्क्रिनचा Huawei B199, ड्युअल सिम स्मार्टफोन लॉन्च

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चिनी स्मार्टफोन मेकर कंपनी Huawei ने आज आणखी एक स्मार्टफोन लॉन्च केला आहे. Huawei B199 हा
गेल्या वर्षी लॉन्च झालेल्या Huawei A199 चे नवीन रूप आहे. या फोनची स्क्रिन 5 इंच आहे. Huawei B199
ची किंमत 1999 युआन म्हणजेच जवळजवळ 20000 रूपये आहे. जगातिक बाजारपेठेत हा फोन कधीपर्यंत येईल याची
माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. चीनी बाजारपेठेत 20 जानेवारीपासून हा फोन दाखल होईल.
पुढील स्लाइडवर वाचा या फोनविषयीची सविस्तर माहिती...