आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

6499 ते 17,999 रेंजमधे Huawei ने लॉन्च केले 4 नवीन स्मार्टफोन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चिनी स्मार्टफोन मेकर Huawei ने एकाच वेळेस भारतात अनेक स्मार्टफोन लॉन्च करत धमाका केला आहे. 4 लो-बजेट स्मार्टफोनसोबच मिडीयम रेंजमधील Ascend G700, G610, Y511 आणि Y320 हे स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. यातील G सरिजचे फोन फॅबलेट असून Y सिरीजचे साइज सामान्य आहेत.

Huawei कंपनी भारतीय बाजारपेठेत आपली जागा बनवण्याचे प्रयत्न करत आहे. Ascend सिरीजचे हायरेंज स्मार्टफोनस आपला करिश्मा दाखवतील का हे तर वेळच ठरवेल. G700 ची किंमत 17,999 रुपये असून G610 12,999 रुपयांत मिळणार आहे. Y511 आणि Y320 ची किंमत 7,499 आणि 6,499 रुपये असणार आहे.


काय खास आहे या स्मार्टफोन्समध्ये आणि काय आहेत यांची फिचर्स जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...