आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतात लॉन्च झाला जगातील सर्वात स्लीम फोन; पाहा फीचर्स

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिवाळीनिमित्त गॅझेट मार्केटमध्ये प्रत्येक दिवसाला एक नवा मोबाईल दाखल होत असताना आणखी एका मोबाईलची त्यात भर पडली आहे. Huawei कंपनीने आपला लेटेस्ट स्मार्टफोन भारतीय बाजारात लॉन्च केला आहे. Huawei हा स्मार्टफोन जगातील सर्वात स्लीम आहे. Ascend p6 असे या स्मार्टफोनचे नाव असून तो अँड्राईड सिस्टीमवर काम करतो. या फोनची जाडी 6.18mm असून पाच मेगापिक्सलच्या कॅमेराने परिपूर्ण आहे. अत्याधुनिक फीचर्स असलेला Ascend p6 चा लूक स्टायलीश आहे.

पुढील स्लाईड्‍सवर क्लिक करून जाणून घ्या Huawei Ascend P6 बाबत...