नवी दिल्ली- हुंदाई कंपनीची न्यू कार 'Hyundai Elite i20' येत्या 11 ऑगस्टला लॉन्च करण्यात येणार आहे. सगळ्यात आधी ही कार भारतीय बाजारात उतरवली जाणार आहे. त्यानंतर जगातील अन्य देशांमध्ये लॉन्च होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. न्यू कारची संभाव्य किमत 4.81 ते 7.77 लाख रुपये असेल.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, न्यू Elite i20'मध्ये खास फीचर्स!