आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

iBall चा 8 इंचाची स्क्रीन असलेला नवा टॅबलेट लॉन्च; किंमतीसोबत जाणून घ्या फीचर्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो iBall Slide WQ32)
गॅजेट डेस्क - विंडोज ऑपरेटींग सिस्टीम आवडणार्‍यांसाठी iBall ने मिडियम रेंजचा iBall Slide WQ32 टॅबलेट लॉन्च केला आहे. या गॅजेटच्या लाँचिंगसोबतच iBall च्या पोर्टफोलिओमध्ये एका टॅबलेटची वाढ झाली आहे.

iBall च्या या नव्या टॅबलेटमध्ये इंटेलचे प्रोसेसर लावण्यात आले आहे. व्हॉईस कॉलिंग सपोर्टसोबतच या टॅबला 8 इंचाचा स्क्रीन डिस्प्ले देण्यात आला आहे. या टॅबची किंमत 16,999 रुपये इतकी असून यामध्ये 1TB चे वन ड्राईव्ह क्लाऊड मोफत देण्यात आले आहे. टॅबलेट सोबतच मायक्रोसॉफ्ट ऑफीसचे लायसेंस फ्री देण्यात आले आहे. तसेच विंडोज डिफेंडर अँटी व्हायरस (Windows Defender Antivirus) आणि फायरवॉल सर्विससुध्दा (Firewall services) मोफत देण्यात आली आहे.
पुढील स्लाईडवर पाहा, या टॅबचे इतर फीचर्स...