(iBall Andi5 Stallion)
गॅजेट डेस्क - भारतीय मोबाईल बाजारपेठेत नुकतेच
स्मार्टफोन कंपनी iBall ने 3 नवे अँडी सीरीजचे
स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. अँडी 3.5KKe Winner+, Andi 4U Frisbee आणि Andi5 Stallion नावाचे हे तीन्ही स्मार्टफोन अँड्रॉइड किटकॅट 4.4 ऑपरेटींग सिस्टीमवर काम करतात. हे तीन्ही मोबाईल कंपनीने विक्रीसाठी
आपल्या अधिकृत वेबसाईट ठेवले आहेत.
या तिन्ही नव्या स्मार्टफोन्समधील अँडी 3.5KKe Winner+ ची किंमत 3399 रुपये, Andi 4U Frisbee ची किंमत 6799 रुपये आणि Andi5 Stallion ची किंमत 8499 रुपये एवढी ठेवण्यात आली आहे. हे तीन्ही लो बजेट स्मार्टफोन ड्यूअल सिम आणि ड्यूल स्टँडबाय सपोर्टसोबत येतात.
पुढील स्लाईडवर पाहा, या स्मार्टफोन्सचे फीचर्स...