आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Iberry Launches Auxus Nuclea N1 Handset In India

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'आयबेरी'चा 'ऑक्‍सस एन1' स्मार्टफोन सादर, स्‍पेसिफिकेशन्‍समध्‍ये 'कॅनव्‍हास4'पेक्षा सरस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्‍मार्टफोनच्‍या विश्‍वामध्‍ये एका नव्‍या हॅण्‍डसेटची भर पडली आहे. टॅब्‍लेटच्‍या क्षे्त्रात आघाडीवर असलेल्‍या 'आयबेरी' या हॉंगकॉंगच्‍या कंपनीने 'ऑक्‍सस न्‍यूक्लिया1' हा फोन सादर केला. हा फोन नुकताच लॉच करण्‍यात आलेल्‍या 'मायक्रोमॅक्‍स कॅनव्‍हास4' या स्‍मार्टफोनपेक्षा काकणभर सरसच ठरु शकतो. स्पेसिफिकेशन्‍समध्‍ये हा फोन 'कॅनव्‍हास4'ला मात देतोच. प्रत्‍यक्ष वापरातही निश्चितच सरस ठरेल, असा विश्‍वास कंपनीला आहे.

स्‍मार्टफोनच्‍या क्षेत्रात सध्‍या तीव्र स्‍पर्धा सुरु आहे. मायक्रोमॅक्‍सने 8 जुलैला अतिशय महत्त्वाकांक्षी फोन 'कॅनव्‍हास4' सादर केला. तर 'ऑक्‍सस न्‍यूक्लिया1' फोनसाठी आजपासून (शनिवार 13 जुलै) प्रीबुकींग सुरु झाली आहे.

काय आहे या फोनचे वैशिष्‍ट्य आणि का ठरु शकतो हा फोन सरस? वाचा पुढील स्‍लाईडमध्‍ये...