IDEAने 5400 आणि / IDEAने 5400 आणि 12,500 रूपयांत लॉन्च केले स्मार्टफोन-फॅबलेट

दिव्य मराठी नेेटवर्क

Mar 12,2014 04:12:00 PM IST
भारतात तीन नंबरवर असणा-या आयडिया कंपनीने फॅबलेट आणि स्मार्टफोन सिरीजमध्ये दोन नवीन डिव्हाइस लॉन्च केले आहेत. हे दोन्ही मोबाइल 3G सर्विसवर काम करतात. ULTRA II नावाचा फॅबलेट 12,500 रूपयांत लॉन्च केला आहे तर Idea !d 1000 एंट्री लेव्हल असणारा स्मार्टफोन 5,400 रूपयांत मिळत आहे. MWC 2014 संपल्यानंतर भारतात एकानंतर एक स्मार्टफोन्स लॉन्च होत आहेत.
हे दोन्ही मोबाइल पुढील आठवड्यात बाजारात उपलब्ध होतील. भारतात लो बजेट 3G स्मार्टफोनचे अनेक मोबाइल उपलब्ध आहेत. अशात आयडियाचा हा स्मार्टफोन आपली जादू दाखवेल का? हे मात्र येणारी वेळच दाखवून देईल.
भारतात लो बजेटमध्ये मिळणा-या 3G स्मार्टफोन्समध्ये हाय लेव्हल फिचर्सची कमतरता आहे. कमी किंमतीत आयडियाने लेटेस्ट फिचर्स देण्याचा प्रयत्न केला आहे, असे आयडिया सेल्युलरचे CMO शशी शंकर यांचे म्हणणे आहे.
या दोन्ही स्मार्टफोनचे फिचर्स जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...
5.5-inch Ultra II फॅबलेट रेंजमध्ये लॉन्च झालेला आयडिया Ultra II मोबाइल आंध्रप्रदेश, महाराष्ट्र, केरळ, गोवा, मध्य प्रदेश, हरियाणा, पश्चिम यूपी, आणि पूर्वी यूपीमधील आयडिया 3G मार्केटमध्ये मिळेल. फीचर्स- * 5.5 इंच स्क्रीन * अॅन्ड्राइड 4.2 जेलीबीन ऑपरेटिंग सिस्टम * 1.3 GHz का क्वाड-कोर प्रोसेसर * 8 मेगापिक्सल रियर कॅमरा * 2 मेगापिक्सल फ्रंट कॅमरा * LED फ्लॅश * 1 GB रॅम * 4 GB इंटरनल मेमरी * 32 GB पर्यात मेमरी कार्डचा पर्याय * 2500 mAh बॅटरीUltra II फॅबलेटमध्ये पॉवर सेव्ह मोड आहे. हा फॅबलेट 75 टक्के बॅटरी वाचवत असल्याचा कंपनीने दावा केला आहे. हा फॅबलेट व्हाइट आणि इलेक्ट्रिक ग्रेफाइट रंगात उपलब्ध आहे. आयडिया कंपनीची 3G स्मार्टफोन लो बजेट रेंज यूजर्स मध्येच चांगलीच प्रसिद्ध आहे. गेल्या वर्षी लॉन्च झालेले Aurus सिरीजचे 3G मोबालही लो बजेट रेंजमधील होते. Idea !d 1000 स्मार्टफोनचे फिचर्स जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा.आइडियाच्या या स्मार्टफोनची किंमत 5,400 रुपये आहे. फीचर्स- * 3.5 इंच स्क्रीन * 1 GHz का ड्यूअल कोर प्रोसेसर * अॅन्ड्रॉइड 4.2 जेलीबीन ऑपरेटिंग सिस्टम * ड्यूअल सिम * 2 मेगापिक्सल कॅमरा * 4 GB इंटरनल मेमरी * 32 GB पर्यंत मेमरी कार्डचा पर्याय

5.5-inch Ultra II फॅबलेट रेंजमध्ये लॉन्च झालेला आयडिया Ultra II मोबाइल आंध्रप्रदेश, महाराष्ट्र, केरळ, गोवा, मध्य प्रदेश, हरियाणा, पश्चिम यूपी, आणि पूर्वी यूपीमधील आयडिया 3G मार्केटमध्ये मिळेल. फीचर्स- * 5.5 इंच स्क्रीन * अॅन्ड्राइड 4.2 जेलीबीन ऑपरेटिंग सिस्टम * 1.3 GHz का क्वाड-कोर प्रोसेसर * 8 मेगापिक्सल रियर कॅमरा * 2 मेगापिक्सल फ्रंट कॅमरा * LED फ्लॅश * 1 GB रॅम * 4 GB इंटरनल मेमरी * 32 GB पर्यात मेमरी कार्डचा पर्याय * 2500 mAh बॅटरी

Ultra II फॅबलेटमध्ये पॉवर सेव्ह मोड आहे. हा फॅबलेट 75 टक्के बॅटरी वाचवत असल्याचा कंपनीने दावा केला आहे. हा फॅबलेट व्हाइट आणि इलेक्ट्रिक ग्रेफाइट रंगात उपलब्ध आहे. आयडिया कंपनीची 3G स्मार्टफोन लो बजेट रेंज यूजर्स मध्येच चांगलीच प्रसिद्ध आहे. गेल्या वर्षी लॉन्च झालेले Aurus सिरीजचे 3G मोबालही लो बजेट रेंजमधील होते. Idea !d 1000 स्मार्टफोनचे फिचर्स जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा.

आइडियाच्या या स्मार्टफोनची किंमत 5,400 रुपये आहे. फीचर्स- * 3.5 इंच स्क्रीन * 1 GHz का ड्यूअल कोर प्रोसेसर * अॅन्ड्रॉइड 4.2 जेलीबीन ऑपरेटिंग सिस्टम * ड्यूअल सिम * 2 मेगापिक्सल कॅमरा * 4 GB इंटरनल मेमरी * 32 GB पर्यंत मेमरी कार्डचा पर्याय
X
COMMENT