Home | Business | Gadget | ifone 5 , 3d tech, soon market, business, gadget

ऍपल कंपनीचा हा आयफोन-५ पाहून तुम्ही चक्रावून जाल

agency | Update - Jul 15, 2011, 04:02 PM IST

ऍपल मोबाईलच्या मार्केटमध्ये आपले नाव कायम टॉपमध्ये कसे राहील याची काळजी घेत असते. त्यासाठीच त्यांनी असा एक आयफोन मोबाईल आणू घातला आहे तो म्हणजे आयपोन ५. हा एक थ्रीडी मोबाईल असेल.

  • ifone 5 , 3d tech, soon market, business, gadget

    ऍपल मोबाईलच्या मार्केटमध्ये आपले नाव कायम टॉपमध्ये कसे राहील याची काळजी घेत असते. त्यासाठीच त्यांनी असा एक आयफोन मोबाईल आणू घातला आहे तो म्हणजे आयपोन ५. हा एक थ्रीडी मोबाईल असेल. यात ड्युल कॅमेरा आहे जे आजपर्यंत ऍपलची कमजोरी राहिली आहे. मात्र आयफोन ५ बाबत जाणकारांनी असे मत व्यक्त केले आहे की, हा फोन खरे तर आयफोन ४ सारखाच दिसायला आहे. पण त्यात अनेक वेगळी वैशिष्टे आहे. याची स्क्रीन खूपच मोठी असून स्क्रीनवर काचेच्या ऐवजी काहीतरीच आहे. या कॅमेऱयाच्या पाठीमागे दो कॅमेरे असून एक ड्युल फ्लॅशसुध्दा आहे. मात्र या फोनवर थ्रीडी असल्याची सूचना लिहिली आहे. सांगितले जात आहे ऍपलने डिसेंबर २०१० मध्ये ग्लास फ्रीचे पेंटंट मिळवले होते. त्यामुळे अशी शक्यता आहे की आयफोन ५ हा थ्री डी तंत्रज्ञानाने परिपूर्ण व सज्ज असेल.
    ऍपलला एलजी कंपनीकडून टक्कर मिळण्याची शक्यता आहे. कारण एलजी कंपनीही थ्रीडी तंत्रज्ञानाने सज्ज असलेला स्मार्टफोन लवकरच सादर करणार आहे. जर ऍपल यात मागे पडला तर, पुन्हा त्यांच्यासाठी ही एक मोठी समस्या असेल.
    Follow us on Twitter@ DivyamarathiwebTrending