आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Immigrant Created Billion Dollar Yogurt Empire In Just FIVE Years

अमेरिकेत चक्‍क दही विकून 5 वर्षांत बनला 5760 कोटींचा मालक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिका नशीब बदलते असं म्‍हटलं जाते. जसं पूर्वी भारतातून सोन्‍याचा धूर निघायचा. तसेच आज उद्योगपती आणि व्‍यावसायिकांसाठी अमेरिका हा देश त्‍यांचे नशीब बदलवणारा ठरला आहे. येथे कोणी आयटी- टेक्‍नॉलॉजी क्षेत्रातून कोट्यवधी रूपये कमावतो तर कोणी फक्‍त दही विकून अब्‍जाधीश होतो, आणि तेही फक्‍त 5 वर्षांत.

हे वाचून तुम्‍हाला आश्‍चर्याचा धक्‍का बसला असेल. हम्‍दी उलुकाया नावाच्‍या 41 वर्षीय उद्योजकाने हा करिष्‍मा केला आहे. हम्‍दी हे मूळचे तुर्कस्‍थानचे असून कुर्द समुदायाचे आहेत. त्‍यांचे कुटुंबिय तुर्कस्‍थानातील एक छोटेसे शहर अनाटोलिया येथे वास्‍तव्‍य करते. सात भावंडाचे त्‍यांचे कुटुंबिय तुर्कस्‍थानमध्‍ये शेळया-मेंढया पाळतात आणि दुग्‍धजन्‍य पदार्थ विकण्‍याचा व्‍यवसाय करतात. हम्‍दी जेव्‍हा अमेरिकेत आले होते. तेव्‍हा त्‍यांच्‍याकडे फक्‍त तीन हजार डॉलर (1.5 लाख रूपये) होते. या भांडवलाच्‍या जोरावर त्‍यांनी दही बनवण्‍याच्‍या आपल्‍या पूर्वजांच्‍या फॉर्म्‍युलाच्‍या आधारे अमेरिकेतील सर्वात मोठया दही विक्री व्‍यवसायाचे प्रस्‍थ उभा केले.

divyamarathi.com आज तुम्‍हाला हम्‍दी उलुकायांची यशोगाथा सांगणार आहे. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून जाणून घ्‍या तुर्कस्‍थानचा हा माणूस अमेरिकेत कसा बनला दही मार्केटचा किंग ?