आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशात अघोषित उत्पन्न ९० हजार कोटी , प्राप्तिकर खात्याच्या सर्वेक्षणातील निष्कर्ष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - प्राप्तिकर खात्याने केलेल्या विविध संशोधन आणि सर्वेक्षणाममध्ये देशातील अघोषित उत्पन्न २०१३-१४ या वर्षात ९० हजार कोटी रुपयांवर गेले असल्याचे दिसून आले असल्याचे केद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केले. जवळपास ५४ हजार काेटी रुपयांचा परतावा िदल्यानंतर पहिल्या चार महनि्यांमध्ये १.५१ लाख काेटी रुपयांपेक्षा जास्त निव्वळ कर संकलन झाले असल्याची मािहती केद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष के.व्ही. चाैधरी यांनी सांिगतले.

गेल्या वर्षात प्रािप्तकर खात्याने जवळपास ५,३२७ प्रकरणांमध्ये सर्वेक्षण केले असून त्यामध्ये जवळपास ९० हजार काेटी रुपयांचे अघाेिषत उत्पन्न असल्याचे िदसून आल्याचे त्यांनी एका प्रत्रकार परिषदेत सांिगतले. कर आधार अधिक व्यापक करण्याबराेबरच नवीन करदात्यांचा शाेध घेणे शक्य व्हावे यासाठी प्राप्तिकर खाते िववधि प्रकारच्या ‘डेटा वेअरहाऊस’ आणि ‘िबझनिेस इंिटलिजन्स’ प्रकल्प राबवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांिगतले. देशभरात ३.५ काेटी करदात्यांपैकी २.९७ काेटी करदाते इलेक्ट्राॅनिक माध्यमातून विवरणपत्र भरतात. चालू वर्षात जवळपास १.५१ काेटी ‘इ-िववरणपत्रे’ सादर केली असून गेल्या वर्षाच्या तुलनेत त्यात १३ टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे त्यांनी सांिगतले.