नवी दिल्ली- आर्थिक वर्ष 2013-14 साठी तुम्ही इनकम टॅक्स रिटर्न भरत असाल तर हे वृत्त तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. यंदा प्राप्तीकर विभागाने आयटीआर अर्जात आवश्यक बदल केले आहेत. रिटर्न भरताना टॅक्सपेयर्समधील काही कठीण बाबी अधिक सोप्या करण्यात आल्या आहेत. तसेच नव्याने काही गोष्टी जोडण्यात आल्या आहेत.
नव्या बदलानुसार रिटर्न भरणे अधिक सुलभ झाले आहे. नव्या बदलांच्या माध्यमातून सरकार आयटी रिटर्न भरणार्या व्यक्तिंकडून सूचना व प्रतिक्रिया देखील मागवल्या आहेत.
काय आहेत महत्त्वपूर्ण बदल...
=> वार्षिक उत्पन्न पाच लाख रुपयांहून अधिक असणार्यांसाठी 'ई-फाइलिंग' (ऑनलाइन फाइलिंग) अनिवार्य करण्यात आले आहे.
=> प्राप्तीकर विभागाने या वर्षापासून आयटीआर 2 आणि 5 ला ऑनलाइन भरणे अनिवार्य केले आहे.
पुढील स्लाइड्सवर वाचा, अन्य बदल...