आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Become Fastest Development Making Country, China Left Behind

भारत ठरला जगातील सर्वाधिक वेगाने प्रगती करणारा देश! ड्रॅगनला टाकले मागे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारत जगातील सर्वात वेगाने प्रगती करणारा देश बनला आहे. विकासदराच्या नव्या आकडेवारीनुसार भारताने चीनलाही मागे टाकले आहे. या वर्षाच्या ऑक्टोबर- नोव्हेंबर म्हणजेच तिस-या तिमाहीत देशाच्या जीडीपीचा विकासदर ७.५ % होता, तर चीनचा विकासदर ७.३ % होता. या वर्षात भारताचा विकासदर ७.४ % राहण्याची अपेक्षा आहे. विकासदराचे हे आकडे आधारभूत वर्ष २०११-१२ च्या आधारे आहेत. जुन्या आधारभूत वर्षानुसार (२००४-०५) मात्र विकासदर ५.५% आहे.
पुढे वाचा डिसेंबर तिमाहीतील विकासदर