आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Indian Bike Royal Enfield Beats Harley Davidson In Sales Figure

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Royal Enfield च्या \'BULLET\' ने Harley Davidson च्या लक्झरी बाइक्सला पछाडले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देशातील सगळ्यात दमदार बाइक म्हणून ओळखली जाणारी 'Royal Enfield'ने USची पॉप्युलर लक्झरी बाइक निर्माता कंपनी 'Harley Davidson'ला पछाडले आहे. 'Royal Enfield'ने 2014 वर्षात एकूण 3 लाख बाइक्स विकल्या. मात्र, 'Harley Davidson'ला जागतिक बाजारात 2.67 लाख बाइक्स विक्री करता आल्या. 'Harley Davidson'च्या बाइक्स 'Royal Enfield' च्या तुलनेत महागड्या असल्या तरी एकाच सेग्मेंटमधील आहेत.

सन 2014 मध्ये 'Royal Enfield'चे 'क्लासिक', 'न्यू थंडरबर्ड' तसेच 'कॉन्टीनेंटल जीटी' ला ग्राहकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. परिणामी कंपनीला विक्रीत 70 टक्के नफा मिळाला आहे. दुसरीकडे, 'Harley Davidson'ने गत वर्षाच्या तुलनेत फक्त तीन टक्के जास्त बाइक्स विकल्या.

'Harley Davidson'ची सगळ्यात स्वस्त बाइकची किंमत पाच लाख रुपये...
'Harley Davidson' ने भारतीय बाजारात लॉन्च केलेली 'स्ट्रीट 750' ची किंमत जवळपास पाच लाख रूपये आहे. 'Harley Davidson'ची ही सगळ्यात स्वस्त बाइक आहे. 'Royal Enfield'च्या सर्व बाइक्स दोन लाख रूपयांच्या आत आहे.
पुढील स्लाइड्‍सवर वाचा, भारतात सुरुवातील केव्हा लॉन्च झाली होती BULLET...