आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

SURVEY: सणासुदीला सुट्यांचा आनंद लुटण्यात भारतीय अव्वल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या दोन दिवसांपासून संपूर्ण भारतात बहुतांश लोक आपल्या कुटुंबियासोबत सुट्यांचा आनंद लुटत आहे. भारतात गणेशोत्सवापासून सणांना सुरुवात होते. दसरा, दिवाळीला सरकारी असो अथवा खासगी कार्यालयातील बहुतांश लोक सुटीवर असतात. दिवाळीआधी ईद आहे. त्यामुळे तर आनंदी आनंद. सणानिमित्त सुट्यांचा आनंद घेण्यात भारतील लोक अव्वल असल्याचे एका सर्व्हेक्षणात ‍स्पष्ट झाले आहे. ऑर्गेनायझेशन फॉर इकोनॉमिक को- ऑपरेशन एंड डेव्हल्पमेंट नेशनने केलेला सर्व्हे सगळ्यांना थक्क करणारा आहे.

आशिया खंडातील बहुतेक देशात 10 टक्के वेळ सुट्या आणि निवांत क्षण घालवण्यात खर्च केला जातो. यात भारताचाही समावेश आहे. जगभरातील लोक आपल्या सुट्या कशा पद्धतीने एन्जॉय करतात हे पाहू....

पुढील स्लाईड्‍सवर वाचा, 'स्त्री-पुरुष दिवसभरातील किती वेळ निवांत असतात?'