आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इन्फिनिटीची क्यू-50 सेडान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इन्फिनिटी कंपनीने हाँगकाँग येथे आयोजित एका कार्यक्रमात क्यू-50 ही स्पोर्टस सेडान कार सादर केली. त्या वेळी तैवानची अभिनेत्री अ‍ॅनील लीयू हाने कारसह अशी पोज दिली.
> श्रिको नाकामुरास यांच्या टीमने ही हायब्रीड स्पोटर््स कार तयार केली आहे.
> क्यू-50 कारमध्ये इन्फोटेनमेंटसाठी अत्याधुनिक टच स्क्रीन लावण्यात आला आहे.
क्यू 50 कारची किंमत 21.54 लाख रुपये आहे.