आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जाणून घ्‍या भारताला चार चाकी गाड्यांची सवय लावणा-या मारुती सुझुकीविषयी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड ही जपानी कार उत्पादक सुझुकी मोटार कॉर्पोरेशनची सहायक कंपनी आहे. मारुती सुझुकी भारतात एंट्री लेव्हल कार मारुती 800 आणि अल्टो ते एसएक्स-4 पर्यंतच्या निर्मितीसाठी ओळखली जाते. कंपनी सी सेगमेंटमध्ये मारुती इको आणि एसयूव्हीमध्ये ग्रँड विटाराची निर्मिती करते.