आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Infosys Names Vishal Sikka As First External CEO

विशाल सिक्का इन्फोसिसचे नवे सीईओ, नारायणमूर्ती होणार पायउतार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - इन्फोसिसने गुरुवार सॅपचे माजी चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर विशाल सिक्का यांची कंपनीच्या नवीन सीईओपदी नियुक्ती केली आहे. संस्थापक सदस्य नसूनही इन्फोसिसचे सीईओपद मिळवणारे सिक्का हे पहिलेच आहेत. 14 जून रोजी होणा-या वार्षित सर्वसारण बैठकीमध्ये सिक्का यांच्या नावच्या घोषणा केली जाणार आहे. सिक्का 1 ऑगस्टपासून सध्याचे सीईओ आणि एमडी एसडी शिबुलाल यांच्याकडून पदभार स्वीकारतील. या वृत्तानंतर इन्फोसिसच्या शेअरमध्ये 1.24 टक्क्यांची तेजी पहायला मिळाली.
पुढे वाचा : सिक्का यांच्या येण्याने कंपनीची प्रतिमा सुधारणार?