Home | Business | Gadget | intel open altra modern transister, business

इंटेल काढणार ३ डी ट्रान्झिस्टर

agency | Update - Jun 01, 2011, 02:25 PM IST

संगणक चीप निर्माती कंपनी 'इंटेलÓकडून या वर्षाच्या अखेरीस किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीस ट्रायगेट प्रकारातील अल्ट्रा मॉडर्न ट्रान्झिस्टर बाजारात सादर करण्याची शक्यता आहे, अशी माहिती कंपनीच्या वरिष्ठ अधिका:याने दिली.

  • intel open altra modern transister, business

    संगणक चीप निर्माती कंपनी 'इंटेलÓकडून या वर्षाच्या अखेरीस किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीस ट्रायगेट प्रकारातील अल्ट्रा मॉडर्न ट्रान्झिस्टर बाजारात सादर करण्याची शक्यता आहे, अशी माहिती कंपनीच्या वरिष्ठ अधिका:याने दिली. हा ट्रान्झिस्टर उच्च क्षमतेच्या सव्र्हर चीप्सपासून कमी क्षमतेच्या प्रोसेसर्सपर्यंत इंटेलच्या सर्व उत्पादनांत वापरला जाईल, असे कंपनीचे संचालक आर. रवीचंद्रन यांनी म्हटले आहे.
    .........................

Trending