आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'DAY SPL: सामान्य झाला श्रीमंत भारतीय-उद्योजक, बघा धीरुभाईंचे UNSEEN PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चोरवाड (गुजरात)- रिलायंस उद्योग समुहाचे संस्थापक धीरुभाई अंबानी यांचा आज जन्मदिवस आहे. त्यांच्या जन्म 28 डिसेंबर 1932 रोजी गुजरातमधील एक छोटेसे गाव चोरवाड येथे झाला. त्यांचे वडील शाळेत शिक्षक होते. पाच भावंडांमध्ये धीरुभाई तिसऱ्या क्रमांकाचे होते.
घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने धीरुभाईंना हायस्कूलनंतर शिक्षण मध्येच सोडावे लागले. त्यांनी लहानपणीच कुटुंबाला आर्थिक मदत करण्यास सुरवात केली होती. यावेळी ते गिरनारजवळ भज्यांचे दुकान लावित होते. येथे येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येवर त्यांचे उत्पन्न अवलंबून होते.
धीरुभाई अंबानी यांच्यासंदर्भात माहित नसलेल्या बाबी वाचा, पुढील स्लाईडवर