आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FACTS: फेसबुकमुळे मोडतात 26 टक्‍के लग्‍न, वेश्‍यांचेही आहेत फॅन पेज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फेसबुक आज तरुणांच्‍या हृदयाचे ताईत बनले आहे. तरुणच काय, तर मोठ्यांनाही फेसबुकचे वेड लागले आहे. दिवसातील बराच वेळ फेसबुकवर ऑनलाईन राहतात. जणुकाही फेसबुक हे त्‍यांच्‍या आयुष्‍याचा एक अविभाज्‍य घटक बनले आहे.

हे सर्व ठीक आहे. पण, फेसबुकशी संबंधित अनेक रोचक गोष्‍टी तुम्‍हाला ठाऊक आहेत काय? या गोष्‍टी तुम्‍हाला फेसबुकवर शेअर करण्‍यात आलेल्‍या फोटोंपेक्षाही जास्‍त रोचक वाटतील. उदा. फेसबुकचा रंग निळा का आहे?

अशाच रोचक गोष्‍टी जाणून घेण्‍यासाठी क्लिक करा पुढील स्‍लाईडवर...