(फोटो: Intex Aqua Power HD)भारतीय बाजारात मंगळवारी दोन नवे गॅजेट्स लॉन्च झाले. त्यात Intex चा Aqua Power HD
स्मार्टफोन आणि Acer One टॅबलेट कम लॅपटॉपचा समावेश आहे. Intex Aqua Power HD चे खास वैशिष्ट्य म्हणजे यात ऑक्टाकोर प्रोसेसर आहे. या स्मार्टफोनची किंमत 9,444 रुपये आहे. Acer One टॅबलेट कम लॅपटॉपची किंमत 19,990 रुपये आहे.
Intex Aqua Power HD मधील फीचर्स:>ड्युअल सिम फोन
>5 इंचाचा स्क्रीन विथ HD क्वॉलिटी (720X1280 पिक्सलचे रेझोल्युशन)
>1.4 GHz चे ऑक्टा-कोर प्रोसेसर
>2 GB रॅम
>13 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा विथ LED फ्लॅश
>सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा
>16GB इंटरनल मेमरी तसेच 32GB पर्यंत वाढवता येते.
>कनेक्टिव्हिटीसाठी 3G, EDGE, वाय-फाय, मायक्रो यूएसबी, ब्लूटूथसारखे फीचर्स..
>4000 mAh ची बॅटरी
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा Acer One मधील फीचर्स...