आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंटेक्सचा स्वस्त थ्रीजी स्मार्टफोन - अ‍ॅक्वा ४ एक्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - स्वस्त हँडसेट बाजारात आणण्याच्या स्पर्धेत मोबाइल फोन निर्माती कंपनी इंटेक्सने एक महिन्याच्या आत थ्रीजी आधाराचा आणखी एक स्मार्टफोन अ‍ॅक्वा ४ एक्स सादर केला आहे. याची किंमत २९९९ रुपये आहे. कंपनीने महिन्यापूर्वीच १९९९ रुपयांचा फायरफॉक्स ऑपरेटिंग सिस्टिमवर आधारित इंटेक्स क्लाऊड एफएक्स हा स्मार्टफोन बाजारात आणला होता.
डिस्प्ले ४ इंच टच स्क्रीन
प्रोसेसर १ गीगाहर्ट्झ ड्युएल कोअर
ओएस अँड्रॉइड ४.२ जेलीबीन
रॅम २५६ मेगाबाइट, ५२१ एमबी इंटर्नल
कॅमेरा २ मेगापिक्सल रिअर, व्हीजीए फ्रंट
बॅटरी १३०० एमएएच