आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Intex Aqua Kat 3G Ultra Low Budget Smartphone Launched

Intex ने 2999 रुपयांत लॉन्च केला अँड्रॉइड किटकॅटने अद्ययावत 3G स्मार्टफोन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: एक्वा KAT 3G)
Intex कंपनीने आपmk बहुचर्चित Aqua Kat 3G Ultra लो बजेट स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या फोनची किमत फक्त 2999 रुपये आहे. जवळपास सर्वच ई-कॉमर्स वेबसाइटवर हा फोन विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे कंपनीच्या सूत्रांनी सांगितले आहे.
ई-कॉमर्स वेबसाइटच्या लिस्टिंगनुसार, Intexचा नवा स्मार्टफोन अँड्रॉइड किटकॅट 4.4.2 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करेल. Intex ने सप्टेंबर महिन्यात Aqua T2 हा अँड्राइड किटकॅट स्मार्टफोन लॉन्च केला होता. या फोनची किमत 2699 रुपये आहे.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, Intex Aqua Kat 3G Ultra मधील फीचर्स-