आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Intex Launched Two New Smartphones With Kitkat 4.4 Os

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'Intex\'ने अँड्रॉइड किटकॅट 4.4 OS सोबत लॉन्च केले दोन लो बजेट स्मार्टफोन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय स्मार्टफोन मेकर कंपनी ''Intex'ने अँड्रॉइड किटकॅट 4.4 ऑपरेटींग सिस्टिम असलेले दोन बजेट स्मार्टफोन लॉन्च केले आहे. 'Intex Aqua i14' आणि 'Aqua N15' असे या मॉडेल्सची नावे आहेत. दोन्ही फोन अनुक्रमे 7090 रुपये आणि 6090 रुपयांच्या रेंजमध्ये सादर करण्यात आले आहे. या दोन्ही फोनमध्ये फक्त स्क्रीन साइजचा फरक आहे. लुक्स, डिझइन आणि फीचर्स अगदी सारखे आहे.

मागील आठवड्यात इंटेक्सने अॅक्वा 3G लॉन्च केला होता. याची किंमत 3555 रुपये आहे. इंटेक्सचे लॉन्च झालेले स्मार्टफोन पाहता ही कंपनी लवकरच मायक्रोमॅक्स, लावा, कार्बन सारख्या कंपन्यांशी स्पर्धा करू शकते. इंटेक्सचे नवे स्मार्टफोन ड्युअल सिम फीचर्ससह लॉन्च करण्यात आले आहे.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, 'इंटेक्स'च्या स्मार्टफोन्सची वैशिष्ट्ये...
(फोटो: Intex Aqua i14 (डाव्या बाजुला) Aqua N15)