आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Investment Tips For Youth In Marathi, Divyamarathi

तरुणांसाठी गुंतवणुकीची विविध साधने; करा अचूक निवड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बँक व पोस्टातील मुदत ठेवी, पीपीएफ, बचत प्रमाणपत्रे, रोखे हे काही सुरक्षित पर्याय आहेत. मुदत ठेवी किंवा सुरक्षित साधनांतून 8 ते 9.75 टक्के परतावा मिळतो. वयानुसार आपल्या बचतीच्या किमान 40 ते 50 टक्के रक्कम सुरक्षित साधनांत गुंतवावी. तरुणपणी जबाबदारी कमी असताना म्युच्युअल फंड, रिअल इस्टेट, शेअर बाजार आदी जोखमीच्या साधनांत गुंतवणूक जास्त करावी. कारण यातून परतावा जास्त मिळतो.
पुढे वाचा, आयुर्विमा व आरोग्य विमा