आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

LEAKED! आयपॅड मिनीची छायाचित्र

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अ‍ॅपलच्या छोट्या आयपॅडची छायाचित्रे लिक झाल्याचा दावा करण्यात येत आहे. टेक्नॉलॉजीसंबंधी बातम्या देणारी वेबसाईट gottabemobile.com ने आयपॅड मिनीची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. वेबसाईटच्या वृत्तानुसार, आयपॅड मिनी इंजिनीयरिंग सँपलची छायाचित्रे अ‍ॅपल सप्लाय साखळीतील विश्वसनीय सुत्राने दिली आहेत. याच सुत्राने आयफोन ५ ची इंजिनियरिंग सँपलची छायाचित्रे माध्यमांपर्यंत पोहचवली होती.

वेबसाईटच्या या वृत्तावर अ‍ॅपलकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रीय देण्यात आलेली नाही. त्यांचे शांत राहणेच या वृत्ताला दुजोरा देत आहे.