आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

5000-9000 रुपयांनी कमी झाली iPhone 5C ची किंमत, वाचा TOP 5 डिल्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

APPLEचा स्वस्त मोबाइल असणा-या iPhone 5Cची किंमत आता आणखी कमी झाली आहे. हा मोबाइल भारतीय बाजारपेठेत 41,900 रुपये (16GB) आणि 53,500 रुपये (32GB) अशा किमतीत लॉन्च करण्यात आला होता. लॉन्च झाल्यावर दोन महिन्यातच कंपनीने बायबॅक स्किम आणली होती. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनूसार, ऑनलाइन स्टोअरवर या मोबाइलची किंमत 5000-9000 रुपयांनी कमी झाली आहे. मोबाइची किंमत कमी करण्याचे कारण याची कमी होणारी विक्रीही असू शकते.

iPhone 5C हा मोबाइल iPhone5 चे प्लास्टिक व्हर्जन आहे. 5C मध्ये A7 प्रोसेसर लावण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या रिव्हूमध्ये तंज्ज्ञांनी या मोबाइलला संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. divyamarathi.com तुम्हाला आज iPhone 5C वर मिळणा-या पाच बेस्ट डिल्सविषयी सांगणार आहे.

कुठे किती किंमत आहे, iPhone 5C ची किंमत जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...