आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पु.ना.गाडगीळतर्फे ज्वेलरी महोत्सव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - ‘पु. ना. गाडगीळ आणि सन्स’च्या ज्या महोत्सवाची ग्राहक आतुरतेने वाट पाहत असतात तो चांदी ज्वेलरी महोत्सव सुरू होत आहे. १ ते १५ फेब्रुवारीदरम्यान हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये चांदीची विविध प्रकारची ज्वेलरी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

महोत्सवात खरेदी केलेल्या सर्व चांदीच्या ज्वेलरीवर थेट ४० टक्के सवलत मिळणार आहे.पुण्यात सिंहगड रोड, सातारा रोड, औंध, भोसरी आणि चिंचवड, तर मुंबईमध्ये प्रभादेवी याबरोबर नाशिक, संगमनेर, धुळे, अमरावती, सोलापूर आणि सातारा येथील ‘पु. ना. गाडगीळ आणि सन्स’च्या सर्व दुकानांमध्ये चांदी ज्वेलरी महोत्सव भरवण्यात आलेला आहे.अधिक माहितीसाठी पु.ना. गाडगीलशी संपर्क साधावा