आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यांच्‍या एका जिद्दीमुळे आजही उडत आहे \'एअर इंडिया\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राची/जमशेदपूर- भारतात औद्योगिक वातावरण तयार करण्‍यात जेआरडी टाटांनी महत्‍वाची भूमिका निभावली आहे. या व्‍यक्‍तीने भारतातील पहिली व्‍यावसायिक विमान सेवा टाटा एअरलाईन्‍सची स्‍थापना केली. जी पुढे जाऊन भारताची राष्‍ट्रीय विमान सेवा 'एअर इंडिया'मध्‍ये परिवर्तित झाली. यामुळेच त्‍यांना भारतातील विमान सेवेचे पितामह म्‍हटले जाते.

जहांगीर रतनजी दादाभाई टाटा (जेआरडी टाटा) यांचा जन्‍म 29 जुलै रोजी पॅरिस येथे झाला. त्‍यांच्‍या वडीलांचे नाव रतनजी दादाभाई टाटा आणि आईचे नाव सुजेन ब्रियरे होते.

जेआरडी टाटा यांच्‍याबाबत अधिक जाणून घेण्‍यासाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडला...