आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Karbonn Brings Another 5 Inch Quad Core At R 11990: Titanium S5

\'कार्बन\'ने लॉन्च केला अफोर्डेबल किमतीत बिग स्क्रीन स्मार्टफोन!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'बिग स्क्रीन' स्मार्टफोनने मोबाइल चाहत्यांचा अक्षरश: वेड लावले आहे. ग्राहक मायक्रोमॅक्सचा पाच इंचाचा स्क्रीन असलेल्या फोनच्या प्रतिक्षेत असताना कार्बनने आपला अत्याधुनिक पाच इंचाचा स्क्रीन असलेला मोबाइल भारतीय बाजारात उतरवला आहे. शानदार 'क्वॅड कोर टायटेनियम एस 5' हा स्फार्टफोन ड्युअल सिम आहे. अँड्राइड फोन 4.1 जेली बीन ऑपरेटिंग सिस्टिमवर याचे काम चालते.

कार्बनच्या अफोर्डेबल फोनची किंमत आणि फीचर्स माहीत करून घेण्‍यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...