आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

6490 रु. च्या किमतीत कार्बनने ल़ॉन्च केला नवीन Titanium S1 Plus

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्रः कार्बन टाइटेनियम S1 प्लस)
गॅजेट डेस्कः एकानंतर एक फोन लॉन्च करणारी स्मार्टफोन कंपनी कार्बनने आता पुन्हा एकदा एक नवा लो बजेट स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे. Karbonn Titanium S1 Plus ड्यूअल सिम असे नाव असलेल्या हा स्मार्टफोन, बहुचर्चीत S1 प्लसचेच नवीन रूपडे आहे.

कार्बनने या नव्या फोनची किंमत केवळ 6490 रुपये एवढी ठेवली आहे. कंपनीने या आठवड्यात कार्बन A99i आणि टाइटेनियम S9 लाइट असे दोन फोन लॉन्च केले आहेत. कंपनीच्या या वेगाकडे पाहता असे दिसून येते की, कार्बन आपले बाजारमुल्य वाढवण्यासाठी कठीण परिश्रम घेत आहे. सध्या भारतीय बाजारात कार्बन लो बजेट स्मार्टफोनमध्ये आघाडीवर आहे. जर भारतीय ट्रेंडचा विचार केला तर जवळपास सर्वच स्मार्टफोन कंपन्या भारतीय बाजारात मोटो E ला टक्कर देणारे स्मार्टफोन लॉन्च करत आहेत. त्यातील एक कार्बनचा हा फोन आहे.
पुढील स्लाईडवर पहा... कार्बनच्या या नव्या स्मार्टफोनचे फिचर्स