आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2014 किंगफिशर कॅलेंडर झाले लॉन्च; या हॉट मॉडेल्स झळकल्या त्यात..

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देशातील बिझनेसमन विजय माल्या यांचे 'किंगफिशर' नावाने असलेल्या अनेक प्रॉडक्सचे लोक खूप चाहते आहे. त्यात दरवर्षाला लॉन्च होणार्‍या 'किंगफिशर कॅलेंडर'ची क्रेज काही औरच आहे. 'किंगफिशर कॅलेंडर'साठी प्रतिवर्षी हजारो मॉडेल्स ऑडिशन देतात. मा‍त्र, त्या पैकी केवळ 12 मॉडेल्सच कॅलेंडरवर झळकतात. गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईत एक इव्हेंटमध्ये 'किंगफिशर कॅलेंडर- 2014' लॉन्च करण्यात आले.
किंगफिशर कंपनी 'कॅलेडर'साठी कोट्यवधी रुपये खर्च करते. दिग्गज फोटोग्राफर्सकडून बोल्ड मॉडेल्सचे फोटोशूट करवून घेते. देखण्या मॉडेल्ससोबत व्हेन्यू आणि बिहाइंड दी सीन्सही लोकांना आकर्षित करतात.
नेहमीप्रमाणे आगामी वर्षाचे कॅलेंडर हॉट आणि बोल्ड मॉडेल्सने परिपूर्ण असणार आहे. या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही आपल्याला किंगफिशर कॅलेंडर 2014 मध्ये झळकलेल्या मॉडेल्सचे फोटोज् घेऊन आलो आहोत.
पुढील स्लाइड्‍सवर क्लिक पाहा, किंगफिशर कॅलेंडरवर झळकलेली हॉट मॉडेल्स...