आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील १५ टॉप पेट्रोलिअम कंपन्या, या बंद पडल्या तर थांबेल जग!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगभरात पेट्रोलिअम कंपन्यांचे एक वेगळेच महत्त्व आहे. यांच्या नफ्याचा विचार केल्यास डोळेही पांढरे होतील. भारतातील पेट्रोलिअम कंपन्यांनी माहिती आपल्याला असेलच. परंतु, अग्रस्थानी असलेल्या जगभरातील पेट्रोलिअम कंपन्यांची माहिती तुम्हाला आहे का? नसेल, तर जाणून घ्या स्लाईड्सच्या माध्यमातून जगभरातील पेट्रोलिअम कंपन्यांविषयी. जर या कंपन्यांनी काम थांबविले तर थांबेल अवघे जग... आणि सगळा कारभारही...

पुढील स्लाईडवर क्लिक करा.