आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या व्‍यक्‍तीने आणला मोदींना घाम...मुलीच्‍या फोटोंनी गेली शरमेने खाली मान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रसिद्ध अर्थतज्‍ज्ञ अमर्त्‍य सेन यांनी नरेंद्र मोदींविषयी केलेल्‍या शेरेबाजीवरून देशातील राजकीय क्षेत्रात मोठा भूकंप झाला. या शेरेबाजीनंतर काहींनी त्‍यांचा विरोध तर काहींनी बाजू घेतली. आपल्‍या वक्‍तव्‍याने मोदींच्‍या नाकात दम आणलेल्‍या या व्‍यक्‍तीला आपल्‍या मुलीच्‍या बोल्‍ड फोटोंमुळे मात्र शरमेने मान खाली घालावी लागली. मोदी समर्थक त्‍यांच्‍या मुलीचे फोटो्ज दाखवून सेन यांच्‍यावर टीका करीत आहेत. आज आम्‍ही तुम्‍हाला जगातील या प्रसिद्ध व्‍यक्‍तीच्‍या काही अशा गोष्‍टी सांगणार आहोत ज्‍याची खचितच तुम्‍हाला माहित असेल...


नरेंद्र मोदींबद्दल केलेल्‍या वक्‍तव्‍यामुळे चर्चेत आलेल्‍या सेन यांना शिवसेनेचे पक्षप्रमूख उद्धव ठाकरे यांनी राजकारणापासून दूर राहण्‍याचा सल्‍ला दिला आहे. खरंतर अमर्त्‍य सेन यांना स्‍वत:ला राजकारणात काडीचा रस नाही. त्‍यांच्‍यावर रवींद्रनाथ टागोर यांचा मोठा प्रभाव आहे. त्‍यांचे सुरूवातीचे शिक्षण जरी बांगलादेशातील ढाका येथे झाले असले तरी, 1947च्‍या फाळणीनंतर ते आपल्‍या कुटुंबियांबरोबर भारतात आले. तिथे त्‍यांनी टागोर यांच्‍या विश्‍वभारती विद्यापीठात शालेय शिक्षण पूर्ण केले.

पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून जाणून घ्‍या या व्‍यक्‍तीने नरेंद्र मोदींच्‍या नाकात कसा दम आणला. कशापद्धतीने यांच्‍या मुलीचा टॉपलेस फोटो जगात खळबळ माजवत आहे... कोण-कोण आहेत यांच्‍या कुटुंबात, यांनी संपूर्ण जगात कशी आपली वेगळी ओळख निर्माण केली...