आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Know How To Load Cash In Your Triton ATM Machine

ATM असे करते काम, कार्ड रिड झाल्यानंतर ग्राहकांच्या हाती येतात हजारो रुपये!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या ग्राहकांना सुविधा मिळावी म्हणून बहुतांश बँकांनी देशातील विविध शहरात ठिकठिकाणी ATM बुथ उभारले आहेत. लोक आपल्या गरजेनुसार ATM च्या माध्यमातून आपल्या खात्यातून ठराविक रक्कम काढतात. मात्र, ATM मध्ये इतके रुपये दररोज कुठून येतात? असा प्रश्न आपल्या मनात कधी तरी निर्माण झाला असेलच. रुपयांचे बंडल ATM मध्ये कसे ठेवले जातात. ग्राहकाने कार्ड टाकताच आणि Withdrowal चे बटन दाबताच रुपये ATM बाहेर कसे येतात. याबाबत आम्ही आपल्याला माहिती देणार आहे.

ATM मध्ये रुपये भरण्याची जबाबदारी संबंधित बॅंकेची असते. सर्व बँका आपापल्या ATMमध्ये निर्धारित वेळेत रुपये भरतात. काही बॅंका ATM मध्ये भरणा करण्यासाठी काही एजन्सीजची मदत घेत असतात. या कामात मोठी सावधगिरी बाळगली जाते. विशेष म्हणजे या कामासाठी तरबेज कर्मचार्‍यांची निवड केली जाते. काही छायाचित्रांच्या माध्यमातून ATM मध्ये कसे रुपये भरले जातात आणि ATM कसे काम करते, याची माहिती देणार आहे.