आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हूंडाईची \'GRAND i10\' झाली लॉंच; छोट्या कारमध्ये पहिल्यांदा रिअर एसी!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हूंडाईची न्यू 'ग्रॅंड आय 10' आज (मंगळवार) भारतीय बाजारात सादर करण्‍यात आली. मारुतीच्या 'स्विफ्ट'ला 'ग्रॅंड आय 10' टक्कर देणारी ठरणार असल्याचा दावा हूंडाई कंपनीने केला आहे. यंगस्टार्स ग्राहकांची आवड लक्षात घेऊन हूंडाईने ही कार लॉन्च केली आहे. हूंडाईची 'ग्रॅंड आय 10' आज मारुती 'स्टिंगरे' आणि होंडाची 'ब्रियो'च्या ग्राहकांना उत्तम पर्याय असल्याचेही कंपनीच्या सूत्रांनी सांगितले आहे.

ग्रॅंड आय 10 चे वै‍शिष्‍ट म्हणजे, या कारमध्ये स्वतंत्र एसी वेंट सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मागील सीटवर बसणार्‍यांना थंडगार वातावरण अनुभवता येणार आहे. ही सुविधा यापूर्वी मिनी सेगमेंटच्या कारमध्ये नव्हती.

अन्य कारच्या तुलनेत हूंडाईच्या 'ग्रॅंड आय 10'मध्ये काय खास आहे ? पुढील स्लाईड्‍सवर करा क्लिक....