आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ATMमधून पैसे निघाले नाही तर लगेच करा हे काम... रोज मिळतील 100 रूपये

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नुकताच देशातील अनेक बँकांमधील एटीएममधून पैसे न काढताही खात्‍यामधून पैसे वजा झाल्‍याचे प्रकरणे समोर आली आहेत. या सर्व घटनांमध्‍ये एटीएम कार्ड युजर्सच्‍या खात्‍यामधून पैसे तर वजा झाले आहेत. परंतु, पैसे मात्र निघाले नाहीत आणि मशीनमधून निघालेल्‍या रिसीटमध्‍ये पैसे डेबिट झाल्‍याचे दाखवण्‍यात आले आहे. अशाच समस्‍येचा सामना नुकताच एका खासगी कंपनीत मॅनेजर म्‍हणून काम करीत असलेल्‍या गिरीश कोरेला आला.

गिरीश एका नामांकित बँकेच्‍या एटीएममध्‍ये पैसे काढण्‍यासाठी गेला. त्‍याने दहा हजार रूपयांची रक्‍कम एंटर केली आणि एटीएम मशीनमधून रक्‍कम बाहेर येण्‍याची वाट पाहू लागला. खूप वेळ गेला तरी एटीएममधून पैसे काही बाहेर आले नाही, पण एक स्लिप बाहेर आली. या स्लिपमध्‍ये त्‍याच्‍या खात्‍यामधून दहा हजार रूपये डेबिट केल्‍याचा उल्‍लेख करण्‍यात आला होता. गिरीशने लगेच आपले खाते तपासले असता त्‍यातून दहा हजार रूपये कमी झाल्‍याचे दिसून आले. त्‍यामुळे तो खूप चिंताग्रस्‍त झाला. त्‍याला अशा वेळेस काय करायचे याची माहितीच नव्‍हती.

दररोज गिरीशसारख्‍या हजारो लोकांना अशा समस्‍येशी तोंड द्यावे लागते. जर कधी तुम्‍हालाही अशा समस्‍येचा सामना करावा लागला तर तुमचे पैसे परत मिळवण्‍यासाठी खाली दिलेल्‍या उपायांचा वापर करा. अधिक माहितीसाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडला...