आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्‍या सॅमसंगच्या \'गॅलक्‍सी S4\'बाबत काय म्‍हणतात तज्‍ज्ञ...

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सॅमसंगने बहुप्रतिक्षित 'गॅलक्‍सी एस4' स्‍मार्टफोन लॉंच केला. न्‍यूयॉर्कमध्‍ये एका जंगी सोहळ्यात हा स्‍मार्टफोन सादर झाला. 'एस4'मध्‍ये अनेक नवे फिचर्स आहेत. 12 मेगापिक्‍सेल कॅमेरा, 4 सेकंदात 100 फोटो क्लिक करण्‍याची सुविधा, रियल टाईम ट्रान्‍सलेटर, आय ट्रॅकींग, 2600 एमएएच बॅटरी, सुपर एमोल्‍ड डिस्‍प्ले स्‍क्रीन इत्‍यादी अनेक अद्ययावत फिचर्सचा त्‍यात समावेश आहेत.

सॅमसंगने एस4 स्‍मार्टफोनबाबत अनेक दावे केले आहेत. परंतु, मोबाईल आणि स्‍मार्टफोनच्‍या विश्‍वातील तज्ञांनी हॅण्‍डसेटचे परिक्षण केले आहे. पुढील स्‍लाईडमध्‍ये पाहा लॉंचिंगची छायाचित्रे आणि वाचा तज्ञ काय म्‍हणतात एस4 बाबत...