आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Lamborghini HuracáN LP 610 4 Launched Car Launch In India

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : 3.5 कोटींची कार भारतात लाँच, 3 सेकंदात पोहोचणार ताशी 100 किमीवर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो : सोमवारी मुंबईत हुराकेन एलपी 610-4 च्या लाँचवेळी कारबरोबर ऑटोमोबिली लम्‍बोर्गिनीचे दक्षिण पूर्व आशियाचे प्रमुख सॅबेस्टियन हेनरी.

मुंबई - सोमवारी भारतात लम्बोर्गिनीने त्यांची हुराकेन एलपी 610-4 कार अखेर लाँच केली. या कारची किंमत 3.43 कोटी (एक्‍स शोरूम, दिल्‍ली) पासून सुरू होणार आहे. ही कार जगातील अनेक देशांमध्ये खूप दिवसांपूर्वीच लाँच करण्यात आली होती. विशेष म्हणजे या कारचे स्पेशल एडिशनही लाँच करण्यात आले आहेत.
ही कार 3.2 सेकंदात ही कार ताशी शंभर किमी तर दहा सेकंदाच्या आत 200 किमीचा वेग घेते. कारचा कमाल वेह ताशी 325 किमी आहे. एवढ्या वेगातील गाडी थांबवण्यासाठी ब्रेकची तेवढ्याच ताकदीचे हवे. त्यामुळे कंपनीने हायड्रोलिक ड्युअल-सर्किट ब्रेक सिस्‍टमचा वापर केला आहे. कंपनीच्या मते त्यांनी जगभरातील हजारो हुराकेन कार विक्या आहेत. या कारच्या ग्राहकांमध्ये बहुतांश महिलांचा समावेश असतो. मात्र, भारतात गेल्या वर्षी लॅम्बोर्गिनीने ज्या 22 कारची विक्री केली त्यापैकी एकही महिला ग्राहक नव्हती.
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या कारची इतर काही वैशिष्ट्ये...