आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Last Day: GOOGLE शॉपिंग फेस्टिवलमध्ये स्मार्ट टीव्हीपासून सबकुछ, वाचा आकर्षक डील्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Google ऑनलाइन शॉपिंग फेस्टिवल (GOSF) आज (शुक्रवार) तिसरा आणि अंतिम दिवस आहे. GOSF मध्ये अनेक ई-कॉमर्स कंपन्या आपले प्रॉडक्ट्स आकर्षक डिस्काउंट रेटमध्ये विक्री करत आहेत.
divyamarathi.com आपल्याला GOSF च्या Last Day डील्स विषयी माहिती देत आहे. ही माहिती gosf.in वरून घेण्यात आली आहे.

LG 42LB5820 106.68 cm (42)

मार्केट प्राइस- 53676 रुपये.
डील प्राइस- 51143 रुपये.
सेव्हिंग्ज- 2533 रुपये.

फीचर्स...
> 42 इंचाचा स्क्रीन, 1920x1080 पिक्सलचे फुल एचडी रेझोल्युशन
> 178 डिग्रीचा व्ह्युइंग अँगल
> कनेक्टिव्हिटीसाठी 3 HDMI पोर्ट आणि 3 USB पोर्ट
> 1 वर्षाची वॉरंटी
पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा, अन्य आकर्षक डील्स...