आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest Alcatel OneTouch Fire C With Firefox Os Launched

अल्काटेलने लॉन्च केला भारतातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन; किंमत 1990 रुपये

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(Alcatel OneTouch Fire C)
गॅजेट डेस्क - भारतीय बाजारपेठेत फायरफॉक्स ऑपरेटींग सिस्टीमवर चालणार्‍या स्मार्टफोनची संख्या हळू हळू वाढत आहे. आज अल्काटेल कंपनीने आपला पहिला आणि भारताचा तिसता भारतीय मार्केटमधील फायरफॉक्स ऑपरेटींग सिस्टीमवर चालणारा तिसरा स्मार्टफोन ठरला आहे. हा लोबजेट स्मार्टपोन असून याची किंमत कंपनीने केवळ 1990 रुपये एवढी ठेवली आहे. अल्काटेलच्या वनटच फायर C स्मार्टफोनने इंटेक्सच्या क्लाऊड FX फायरफॉक्स स्मार्टफोनचा भारतातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन असण्याचा खिताब काढून घेतला आहे. इंटेक्स क्लाऊड FX ची किंमत 1999 रुपये एवढी आहे.
अल्काटेलने हा स्मार्टफोन केवळ फ्लिपकार्टवर एक्स्क्लूसिव्ह स्ट्रॅटेजी अंतर्गत लॉन्च केला आहे. फायर C आणि इंटेक्स क्लाऊड FX शिवाय स्पाइसचा फायरवन Mi-FX 1 स्मार्टफोनसुध्दा भारतीय बाजारपेठेत फायरफॉक्स ऑपरेटींग सिस्टीमसोबत उपलब्ध आहे.
पुढील स्लाईडवर पाहा, अल्काटेलच्या या नव्या स्मार्टफोनचे फीचर्स -