आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Latest Blackberry Flagship Smartphone Passport Launched In India News In Divyamarathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारतात लॉन्च झाला स्क्वेअर ब्लॅकबेरी पासपोर्ट, प्रीबुकिंगवर 5000 रुपयांचे गिफ्ट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'ब्लॅकबेरी'ने आपला पहिला 'स्क्वेयर शेप' BlackBerry Passport स्मार्टफोन भारतीय गॅजेट मार्केटमध्ये आज (सोमवारी) लॉन्च केला. गेल्या आठवड्यात ब्लॅकबेरीने हा स्मार्टफोन ग्लोबली लॉन्च केल्यानंतर केला होता.

BlackBerry Passport ची किमत 49990 रुपये असून येत्या 10 ऑक्टोबरपासून विक्री सुरु होणार आहे. BlackBerry Passport भारतात लॉन्च झाल्यानंतर 'अॅमेझॉन इंडिया'वर प्री-ऑर्डर सुरु झाली आहे. प्री-बुकिंग करणार्‍या ग्राहकांना अॅमेझॉन इंडियातर्फे पाच हजार रुपयांचे गिफ्ट कार्ड तसेच 5000 मैल विमान प्रवासाची सुविधा दिली जाणार आहे.

स्क्वेयर शेपमुळे 'BlackBerry Passport' ची गॅजेटप्रेमीमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे.
'ब्लॅकबेरी'ची विस्कटलेली घडी सुधारण्यासाठी 'BlackBerry Passport' कडून कंपनीला खूप अपेक्षा आहे. ब्रिटेन, अमेरिका, फ्रांस, जर्मनी आणि कॅनडामध्ये सध्या हा फोन लॉंच झाला असून लवकरच भारतीय बाजारात हा फोन लॉन्च होणार आहे.

अमेरिकनेत 'BlackBerry Passport'ची किमत $599 (जवळपास 36, 581 रुपये) आहे.
ऑक्टोबरच्या दुसर्‍या आठवड्यात हा फोन भारतात येण्याची शक्यता आहे. फोनची लॉन्चिंग तारीख समजू शकली नाही.
पुढील स्लाइड्‍सवर वाचा, 'BlackBerry Passport' चे Specification...