आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डिझेलच्या किमती लवकरच नियंत्रणमुक्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - डिझेलच्याकिरकोळ विक्रीची किंमत आणि आयात खर्च यातील तफावत हळूहळू कमी होत जात आहे. या महिन्यामध्ये हा फरक तर प्रतिलिटर आ ठ पैशांपर्यंत खाली आहे. िडझेलच्या िकमतीत मािसक तत्त्वावर केली जाणारी ५० पैशांची वाढ आणि अांतरराष्ट्रीय बाजारात घसरलेल्या कच्च्या तेलाच्या िकमतीमुळे ही पाेकळी भरून िनघाली अाहे. त्यामुळे अाता लवकरच िडझेलच्या िकमती िनयंत्रणमुक्त करण्याचे संकेत पेट्राेिलयम मंत्रालयाने िदले अाहेत.
सध्याच्या घडीला ठाेस असे काही नसले तरी अांतरराष्ट्रीय बाजारातून सध्या चांगले संकेत िमळत असल्याचे तेल मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ब्युराे अाॅफ एनर्जी एिफशियन्सीच्या कार्यक्रमात बाेलताना सांिगतले.
िकरकाेळ िकंमत अािण अायात खर्च यातील पाेकळी भरून काढण्यासाठी अगाेदरच्या यूपीए सरकारने िडझेलच्या िकमतीत मािसक ५० पैशांनी वाढ करण्याचे राबवलेले धाेरण केंद्रातील नव्या सरकारने कायम ठेवले अाहे.
तेल कंपन्या िडझेलच्या िकमतींचा प्रत्येक महिन्याला अाढावा घेत असून ताे कायम राहणार असल्याचे स्पष्ट करतानाच प्रधान यांनी िडझेलच्या िकमती िनयंत्रणमुक्त करण्याच्या दृष्टीने याेग्य त्या प्रक्रियांचा पाठपुरावा करण्यात येईल, असे स्पष्ट केले.
१९ महिन्यांत िडझेल ११.८१ रु.नी वाढले
याअगाेदर एनडीएची सत्ता असताना म्हणजे एिप्रल २००० मध्येच पेट्राेल अािण िडझेलच्या िकमती िनयंत्रणमुक्त करण्यात अाल्या हाेत्या, परंतु एनडीए सरकार सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर २००४ च्या पहिल्या ितमाहीत प्रशासकीय िकमतीच्या माध्यमातून मागच्या दाराने प्रवेश केला. मागील वर्षाच्या जानेवारी महिन्यात यूपीए सरकारने मािसक ५० पैशांनी वाढ करून िडझेलच्या िकमती हळूहळू िनयंत्रणमुक्त करण्याचा िनर्णय घेतला. त्यानंतर हळूहळू िडझेल िवक्रीवरील ताेटा कमी हाेत गेला. जानेवारी २०१३ पासून १९ महिन्यांमध्ये िडझेलच्या िकमतीत ११.८१ रुपये प्रतिलिटर अशी वाढ झाली अाहे.