आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest Camera Nx Mini Is Launched In India By Samsung

सॅमसंगने लॉन्च केला NX Mini सेल्फी कॅमेरा, याची स्क्रीन 180 डिग्री फिरते

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(Samsung NX Mini Smart Camera)
गॅजेट डेस्क - जगप्रसिध्द इलेक्ट्रॉनिक्स कंपनी सॅमसंगने त्यांचा पहिला स्मार्ट सेल्फी कॅमेरा NX Mini भारतात लॉन्च केला आहे. या कॅमेर्‍याची किंमत कंपनीने 22990 रुपये एवढी ठेवली आहे. Samsung NX Mini चा वापर करणे खुप सोपे असून हा कॅमेरा स्लीम आणि वजनाने हलका आहे. हा कॅमेरा त्याच्या स्क्रीन आणि डिझाईनमुळे खुपच लोकप्रिय आहे.
कॅमेर्‍याचे विशेष
या कॅमेर्‍याची स्क्रीन 180 डिग्री पर्यंत फिरवता येते. म्हणजेच हा कॅमेर्‍याची स्क्रीन युजरला दिसू शकते तसेच युजर यामुळे एक चांगला सेल्फी काढू शकतो. सॅमसंगच्या या कॅमेर्‍याची एवढी किंमत त्याच्या 9 mm च्या लेंसमुळे ठेवण्यात आली आहे. या मध्ये दुसरा पर्याय म्हणजे युजरला 9-27mm च्या लेंसचा हा कॅमेरा घ्यायचा असेल तर त्यासाठी त्याला 27490 रुपये मोजावे लागतील. सॅमसंग युजर्सला या कॅमेर्‍यासोबत 1999 रुपयांचे बॅकपॅकसुध्दा देणार आहे.

पुढील स्लाईडवर जाणून घ्या, या कॅमेर्‍याच्या फीचर्सबद्दल