(Vibe Z2 Pro)
गॅजेट डेस्क - लिनोवो कंपनीने त्यांचा पहिला फ्लॅगशिप
स्मार्टफोन वाइब Z2 प्रो भारतीय बाजारपेठेत लॉन्च केला आहे. या फोनची किंमत भारतात 32999 रुपये ठेवण्यात आली आहे. वाइब Z2 प्रो फक्त फ्लिपकार्टवरच उपलब्ध असेल, तसेच वेबसाईटवर हा फोन 6 ऑक्टोबरला उपलब्ध होईल.
काय आहे विषय -
या फोनचे वैशिष्ट्य म्हणजे याची 6 इंचाची QHD डिस्प्ले स्क्रीन. 2560 x 1440 पिक्सलच्या रेझोल्यूशन असलेल्या या मोबाईलची थिकनेस केवळ 7.7 mm एवढी आहे. या फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा रेअर कॅमेरा ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशनसोबत देण्यात आला आहे.
पुढील स्लाईडवर जाणून घ्या, या मोबाईलचे फीचर्स...