आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News In Smartphones: Google Moto G Launched In India

गुगलचा मोटो जी भारतात झाला लॉंच, किंमतीसह फिचर्सची माहिती घ्‍या जाणून

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुगलने नुकताच लॉंच केलेला मोटो जी हा स्‍मार्टफोन भारतात विक्रीसाठी उपलब्‍ध झाला आहे. सुरुवातीला याची विक्री ऑनलाईन स्‍टोर्समधून होत आहे. मोटो जी हा एक मिडि‍यम बजट फोन असून निश्चितच भारतीय स्‍मार्टफोनप्रेमींच्‍या पसंतीस पडेल. हा फोन ebay.in वर उपलब्‍ध आहे.

मोटो जी स्‍मार्टफोनची स्‍पर्धा सॅमसंगच्‍या गॅलेक्‍सी ग्रँडसोबत राहणार आहे. तसेच या रेंजमध्‍ये असलेल्‍या इतर स्‍मार्टफोनलाही हा फोन टक्‍कर देऊ शकतो. सध्‍या भारतात 8 जीबी मेमरी असलेले फोन लॉंच करण्‍यात आला आहे. 16 जीबी मेमरी असलेला फोन लवकरच उपलब्‍ध होईल.

या फोनबद्दल अधिक माहिती आणि किंमत जाणून घेण्‍यासाठी क्लिक करा पुढील स्‍लाईड्सवर..