आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News Iphone Available On Emi In India Contract Of Two Years

दिवाळी बंपर: iPhone आता मिळणार चक्क EMI वर, बिल भरण्याचीही गरज नाही!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- टीव्ही, फ्रीज EMI वर ‍मिळत असल्याचे तुम्ही आतापर्यंत पाहिले असले. मात्र आता चक्का iphone तुम्हाला हप्त्याने मिळाला तर? आश्चर्यचकीत झालात ना! हो हे खरं आहे. आता iPhone ही तुम्हीला सुलभ हप्त्याने खरेदी करता येणार आहे. एवढेच नाही तर iPhone वर EMI सुरु असताना दोन वर्षे कसलंही बिल भरण्याची झंझट राहणार नाही. अर्थात दोन वर्षे कितीही फोनवर बोलू शकता तसेच 3G इंटरनेटही अनलिमिटेड वापरता येणार आहे.

'आरकॉम' अर्थात 'रिलायन्स'ने भारतात iPhone कॉन्ट्रॅक्टवर देण्याची घोषणा केली आहे. अमेरिकेत iPhone कॉन्ट्रॅक्टवर मिळतो. अगदी याच धरतीवर भारतातही iPhone म‍िळणार आहे. ही योजना iPhone 5C आणि iPhone 5S हे दोन मॉडेल्सवरच असल्याचेही रिलायन्सने जाहीर केले आहे. विशेष म्हणजे यासाठी कोणतंही डाऊन पेमेंटही आकारले जाणार नाही.

पुढील स्लाईड्‍सवर क्लिक करून पाहा, कसा असेल कॉन्ट्रॅक्ट!