मायक्रोमॅक्स टॅब
नवी दिल्ली - भारतातील टॅबलेट मार्केटमध्ये मायक्रोमॅक्सने अॅपलला मागे टाकले आहे. इंटरनॅशनल डाटा कॉर्पोरेशन (आयडीसी) च्या अहवालानुसार, या वर्षीच्या एप्रिल-जूनच्या दरम्यान मायक्रोमॅक्सचा मार्केट शेअर 14 टक्के एवढे होते, तर अॅपलचा मार्केट शेअर 9 टक्के होता. आयडीसीच्या मते येणार्या काळात टॅबलेट मार्केटसाठी चांगले दिवस असतील.
आयडीसीच्या अहवालानुसार, "चांगले सादरीकरणासोबतच मायक्रोमॅक्स मार्केटमध्ये अॅपलला मागे टाकण्यासोबतच मायक्रोमॅक्स दुसर्या क्रमांकावर पोहोचले आहे.
सॅमसंगचा या काळातील मार्केट शेअर 19 टक्के असून पुन्हा एकदा सॅमसंग पहिल्या क्रमांकावर कायम आहे. एप्रिल-जून दरम्यान भारतातील शिपमेंट करण्यात आलेल्या आयपॅड टॅपलेट्समधील 60 टक्क्यांपेक्षा जास्त आयपॅड मिनी होते."
पुढील स्लाईवर वाचा, उत्सवाच्या काळआत विक्री वाढेल...